pudalepramod
Pramod P
May 27, 2026 at 05:42 PM

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक 📍 पदरगड 📅 *दिनांक:* रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४) 🥾 *कठीणता:* अवघड ⏰ *प्रस्थान:* पहाटे 🚘 *प्रवास:* कार (पुण्यातून) 🍱 *नाश्ता आणि जेवण:* सोबत ठेवावे / नियोजनानुसार 🛖 बेस विलेज: खांडस भीमाशंकर अभयारण्

दुर्ग भटकंती आयोजित एकदिवसीय साहसी TTMM ट्रेक

📍 पदरगड

📅 दिनांक: रविवार 31 मे २०२६ (पहाटे ४)
🥾 कठीणता: अवघड
प्रस्थान: पहाटे
🚘 प्रवास: कार (पुण्यातून)
🍱 नाश्ता आणि जेवण: सोबत ठेवावे / नियोजनानुसार
🛖 बेस विलेज: खांडस

भीमाशंकर अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला पदरगड, हा गणेशघाटावर लक्ष ठेवण्यासाठी वॉचटॉवर म्हणून वापरला जायचा. हा किल्ला सर करण्यासाठी एक टप्पा चिमणी क्लाइंब करावा लागते त्यामुळे एकदा युट्यूबला ट्रेकचा वीडियो बघूनच जॉइन करा. खाली दिलेला ग्रुप जॉइन करा.

आपण गणेश घाटाने चढून पदरगड करून परत घोगूळ घाटाने काठेवाडीत उतरणार आहोत.

https://chat.whatsapp.com/EBWs1EHLvz05rgj7hgRSfr?mode=gi_t

1 Likes
5 Comments261 Views

Comments5

K
KUNAL AMBERKARMay 29, 2026

Mumbai hun koni yenaar ahe ka

tejaskothavale2
Tejas KothavaleMay 30, 2026

Mumbai Varun koni join krt asel tar apan hyanna join kru shakto pan khandas ne chadhun tithunch utrave lagel

K
KUNAL AMBERKARMay 30, 2026

Ganesh ghatatun chadhun kathewadit utarnaar ahot

K
KUNAL AMBERKARMay 30, 2026

Mumbai varun gadi kathewadit park karnaar

tejaskothavale2
Tejas KothavaleMay 30, 2026

8928383333 whatsapp me

Similar Posts

*दुर्ग भटकंती* (With Durg: Offline Navigation team) ग्रुपचा वर्षातील पहिला ऑफबीट ट्रेक शनिवारी ३ डिसेंबरला पार पडला. सर्व सहभागी सदस्याचे आभार 🙏🏻 घटवाटांची नावे १. *करवंदी नाळ:* घाटमाथ्यावरील गाव- *मोराडी* (पुणे) कोकणातील गाव- *फल्यान* (सुधागड,

दुर्ग भटकंती (With Durg: Offline Navigation team) ग्रुपचा वर्षातील पहिला ऑफबीट ट्रेक शनिवारी ३ डिसेंबरला पार पडला. सर्व सहभागी सदस्याचे आभार 🙏🏻 घटवा...
Jan 6, 2026

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??
Apr 9, 2026

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्रपती संभाजी नगर येथून २१ तारखेला सायंकाळी प्रस्थान करणार आहोत..आणि हट्टी बेस व्हिलेज येथून सकाळी ट्रेकला स

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्र...
Feb 21, 2026

जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक असेल त्याला तुमच्यासोबत सहभागी होता येईल. ट्रेकचा मार्ग (कुठून कुठे), तारीख आणि इतर महत्त्वाचा तपशील. धन्

जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक अ...
Mar 2, 2026