ashok.nirmal72
Ashok Nirmal.
February 21, 2026 at 05:22 AM

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्रपती संभाजी नगर येथून २१ तारखेला सायंकाळी प्रस्थान करणार आहोत..आणि हट्टी बेस व्हिलेज येथून सकाळी ट्रेकला स

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्रपती संभाजी नगर येथून २१ तारखेला सायंकाळी प्रस्थान करणार आहोत..आणि हट्टी बेस व्हिलेज येथून सकाळी ट्रेकला सुरुवात करणार आहोत. ९१३०३२७६३८. अशोक निर्मळ.

0 Likes
2 Comments77 Views

Comments2

pradeeppatne94
pradeep patneFeb 21, 2026

धोडप किल्याच्या पायथ्याशी पर्यटन केंद्र आहे.राहण्याची व्यवस्था खुप चांगली व स्वस्त आहे

1
ashok.nirmal72
Ashok Nirmal.Feb 21, 2026

प्रदीप पाटणे..धन्यवाद भाई.

Similar Posts

ऑस्ट्रेलियाचे आमचे टीममेट कॉनर यांना लोहगड फिरवून शिवराय आणि स्वराज्याचा इतिहास सांगितला. कॉनर यांना लोहगडाची स्थापत्तशैली खूप आवडली. त्यांनी स्वतः ऑस्ट्रेलियाच्या हरितवनामध्ये बरीच ट्रेकिंग केली आहे. त्यांनी सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींवि

ऑस्ट्रेलियाचे आमचे टीममेट कॉनर यांना लोहगड फिरवून शिवराय आणि स्वराज्याचा इतिहास सांगितला. कॉनर यांना लोहगडाची स्थापत्तशैली खूप आवडली. त्यांनी स्वतः ऑस...
Jan 10, 2026

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळवावे,(TTMM) दिनांक.24.25.26.

ट्रेक प्लॅन १ सोनगिरी किल्ला २ भिवगड किल्ला ३ तुंगी किल्ला ४ पेब विकट गड किल्ला ५ कलावंतीन प्रबळगड ६ इरशाळगड ७ सोंडाइ किल्ला. कोणी ॲड होणार असाल तर कळ...
Jan 23, 2026

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026

धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का

धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का
Nov 21, 2025

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)
Jan 16, 2026