chaitanyabodake92
Chaitanya Bodake
April 23, 2026 at 12:00 PM

Finally माझं dream आज पूर्ण झालं मी खूप रिस्क घेऊन solo वज्रगड Trek केला.. आणी पूर्ण किल्ला explore केला.. मनामध्ये भीती होती पण केला सर किल्ला मी खोमणे वस्ती मधून 🚩☺️ ... आपल्या community मधून कोणी तर सांगितले होते की खोमणे वस्ती मधून गपचूप जाता येते..

Finally माझं dream आज पूर्ण झालं मी खूप रिस्क घेऊन solo वज्रगड Trek केला.. आणी पूर्ण किल्ला explore केला.. मनामध्ये भीती होती पण केला सर किल्ला मी खोमणे वस्ती मधून 🚩☺️ ... आपल्या community मधून कोणी तर सांगितले होते की खोमणे वस्ती मधून गपचूप जाता येते.. त्याचे आभार 🙏

6 Likes
4 Comments251 Views

Comments4

S
Sagar YoutubeApr 23, 2026

Photos add kara

1
khandagale12394
Sonali KApr 23, 2026

खोमणे wasti madhun कसं गेलात..detail madhe सांगतात का

1
akshaywadekar03
Akshay WadekarApr 23, 2026

Amhi stay kela hota kilya varti

1
chaitanyabodake92
Chaitanya BodakeApr 23, 2026

हे बगा sonali मी तुम्हाला सांगतो.. उमाजी नाईक यांचे जे स्मारक आहे त्या स्मारकच्या उजव्या हाता पासुन तिरका ट्रेक सुरु करायचा आहे मग सरळ वर जायच मी स्मारकच्या स्ट्रेट सरळ.. थोडं डावीकडून वरती ट्रेक केला तो ऑल ट्रेक मध्ये ती चुकीची वाट होती ती मला जवळपास 2.5 to 3 hours गेले ट्रेक ला आणी ट्रेक करताना proper पाय वाट नाही आपण आसच झाडाझुडपा मधुन जावे लागले मला.. मी आता prarant 27 forts केले आहे तरीही मला खूप प्रॉब्लेम झाला जायला आहे भीती पण आहे आर्मी ची.. आणी जेव्हा मी forts च्या तटबंदी जवळ गेलो to patch वरती एक chuk झाली असती तर माझा जीव गेला असता खूप जवळून मृत्यू ची भीती काय असते ती आज अनुभवली.. म्हणून सांगतोय तुम्ही ट्रेक उमाजी नाईक यांच्या समरकाच्या उजव्या हाताने तिरका ट्रेक करा आणी मग सरळ वर तिथे बऱ्या पैकी छान रस्ता आहे.. जर का photos विडिओ forts चे बागायचे असेल तर chaitanya_Bodake mazi id aahe फोल्लो request करुन बगु शकता आणी माझ्या इन्स्टा highlight मधे 27 ते 28 forts चे मी केलेले letest ट्रेक चे पण आहेत pic ते पण पाहू शकता 🚩

1