Community Feed

What's on your mind? Share your trek...
Photos/GPX files
Post
shreyash7d
Shreyash Dabholkar
1h·
1
8 comments54 views
Comment
tambdekunjal
Kunjal Tambade
14h·
1
8 comments124 views
Comment
rautk0581
Ketan Raut
1d·
1
0 comments41 views
Comment
rautk0581
Ketan Raut
1d·
0
0 comments46 views
Comment
tambdekunjal
Kunjal Tambade
1d·
1
8 comments136 views
Comment
bhoitejayesh231
Jayesh Bhoite
1d·

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा

पालघर स्टेशन la उतरल्यावर west la जायचं बाहेर तिकडे बाहेर मस्तान नाक्याला जाण्यासाठी शेअरिंग गाड्या असतात . पण t जोपर्यंत भरत नाही तो पर्यंत सोडत नाहीत म्हणून पालघर डेपो मधे जायचं तिकडे जाऊन विचारायचं मस्तान नाक्याला जाण्यासाठी कोणती बस पकडायची mg ते सांगतील आम्ही जव्हार la जाणारी bus पकडली होती तिच्या ne मस्तान नाक्याला उतरलो आणि तिकडून रिक्षा असतात ते 30 ते 40 रुपयात सोडतात शेअरिंग ne highway वरती तिकडून आशेरी गावचा बेस Village 1 km आत मध्ये आहे चालत आरामात जाऊ शकतो . Return येताना parat highway la यायचं तिकडे रिक्षा मिळतात पण या वेळी मनोर la उतरायचं कारण तिकडून बस आणि शेअरिंग टॅक्सी मिळून जाते जी पालघर स्टेशन la सोडतात.

0
1 comments77 views
Comment