Om Kadam
October 9, 2026 at 01:58 PM
पुरंदर वर राहण्यासाठी जागा आहे का? कृपया कुणाला माहिती असल्यास कळवा..🙏

0 Likes
2 Comments57 Views
पुरंदर वर राहण्यासाठी जागा आहे का? कृपया कुणाला माहिती असल्यास कळवा..🙏
Nahiye jaga
पुरंदर येथे मिलिटरी बेस आहे
सरकारी ओळख पत्र असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही
संध्याकाळी सर्वाना परत बाहेर यावे लागते
वस्ती नाही करता येत