siddhantgadhave7101
Siddhant gadhave.
April 9, 2026 at 04:51 PM

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??

0 Likes
5 Comments238 Views

Comments5

technicia.update
Technicia UpdateApr 9, 2026

Yes... नेरळ स्टेशनवरून माथेरान टॅक्सीने घाटात उतरावे (कड्यावरचा गणपती स्पॉट) तिथून चालत १.३० खूप झाला... आणि शक्यतो ह्याच मार्गाने जा... वाट चुकण्याचा चान्स नाही आणि मनमोकळा किल्ला पहायला वेळ भेटेल

1
siddhantgadhave7101
Siddhant gadhave.Apr 9, 2026

Amchyakde Gadi ahe tyamule. Kontya Route ne Sopa padel. Maldunge gav marge ahe ka?
Base village konta ahe?

parabprashant645
Prashant ParabApr 9, 2026

माथेरान च्या घाटातून जावा मधीच घाटात एक कड्यावरचा गणपती बोर्ड लागलेला आहे तिकडे बाईक लावून टॉय ट्रेन रूट ने ट्रेक सुरुवात करा

1
siddhantgadhave7101
Siddhant gadhave.Apr 9, 2026

Okay thanks 🙏

www.abhi.savant
Abhijit SavantApr 10, 2026

2 रस्ते आहेत,

  1. नेरळ, आनंदवाडी किंवा कातकरवाडी मार्गे 3 तास
    बेस: https://maps.app.goo.gl/wHHGQrUx42xvbhuEA

  2. कड्याच्या गणपती मार्गे 1:30 ते 2 तास.
    https://maps.app.goo.gl/N1pmCS45NyARHicDA

जिथे मेन रस्ता आणि रेल्वे रुळ एकत्र येतात तिथे बोर्ड आहे. तिथून पुढे तुम्हाला रेल्वे ट्रॅक वरून चालत जावे लागते.

मागे आम्ही नेरळ - पेब - कड्याचा गणपती - अमन लॉज माथेरान असा ट्रेक केलेला,
पहिला मार्ग चांगलाच थकवणारा आहे आणि जंगलामध्ये थोडी वाट चुकू शकते कारण इथे बऱ्याच वाटा आहेत आणि सगळ्या मळलेल्या वाटा त्यामुळे मुख्य कोणती ते लक्षात येत नाही. त्यामुळे gpx रूट फॉलो करा. वर गुगल मॅप चे लिंक दिले आहेत तिथून चालू करू शकता.

1

Similar Posts

Mahuli fort la vashind varun jau shakto ka. ?? asangoan varun javal padel ki vashind varun aani transport ne kiti charges lagtil.

Mahuli fort la vashind varun jau shakto ka. ?? asangoan varun javal padel ki vashind varun aani transport ne kiti charges lagtil.
Jun 20, 2026

Raigad fort la kasa jau shakto from mumbai by public transport.

Raigad fort la kasa jau shakto from mumbai by public transport.
Feb 6, 2026

7 feb la kon janar aahe ka kuthe mumbai vrun konta fort pahayla kinva kuthe firayla

7 feb la kon janar aahe ka kuthe mumbai vrun konta fort pahayla kinva kuthe firayla
Feb 4, 2026

मुंबई वरुन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे निघून त्याच दिवशी रात्री परत येता येईल असा one Day return कुठल्या किल्ल्यावर जाता येईल?... क्रुपया मार्गदर्शन करा... पालघरचे गड किल्ले वगळून... क्रुपया सुचवताना तिथे कसे जावे, कुठली ट्रेन /बस पकडावी, तिथला वाटाड्

मुंबई वरुन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे निघून त्याच दिवशी रात्री परत येता येईल असा one Day return कुठल्या किल्ल्यावर जाता येईल?... क्रुपया मार्गदर्...
Jan 18, 2026

Matheran vikat gadavar janar ahe pudhcha sunday la.. konala yaych asel let me know mumbai

Matheran vikat gadavar janar ahe pudhcha sunday la.. konala yaych asel let me know mumbai
Jul 11, 2026