akshaykini123
akshay kini
January 18, 2026 at 02:45 PM

मुंबई वरुन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे निघून त्याच दिवशी रात्री परत येता येईल असा one Day return कुठल्या किल्ल्यावर जाता येईल?... क्रुपया मार्गदर्शन करा... पालघरचे गड किल्ले वगळून... क्रुपया सुचवताना तिथे कसे जावे, कुठली ट्रेन /बस पकडावी, तिथला वाटाड्

मुंबई वरुन आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटे निघून त्याच दिवशी रात्री परत येता येईल असा one Day return कुठल्या किल्ल्यावर जाता येईल?... क्रुपया मार्गदर्शन करा... पालघरचे गड किल्ले वगळून...
क्रुपया सुचवताना तिथे कसे जावे, कुठली ट्रेन /बस पकडावी, तिथला वाटाड्याचा नंबर असेल तर द्यावे.

3 Likes
9 Comments237 Views

Comments9

deshmukhpranay698
Pranay DeshmukhJan 18, 2026

कर्नाळा किल्ला (पनवेल)
कलावंती प्रबळगड (पनवेल)
माणिकगड ( रसायनी, पनवेल)
द्रोणगिरी (उरण,पनवेल)

1
yashgovare2004
Yash GovareJan 18, 2026

Gorakhgad,raigad ,chanderi, mahuli, sudhagad tumchya difficultly level nusar ajun barech aahet jambcha karaycha asel tar raigad pan hoto aadlya ratri nighun

2
bhangeomkar007
Omkar BhanageJan 18, 2026

Ghorkhgad fort / Murbad
Sidhgad fort/ Murbad
Chanderi fort/ Panvel
Malangad fort
Belapurkila fort
Prbhalgad fort
Kalavnati fort

2
pradeeppatne94
pradeep patneJan 18, 2026

मुंबईहून सकाळी किंवा आदल्या रात्री निघून करता येतील असे बरेच किल्ले आहेत.
लोणावळा परिसरात राजमाची,तुंग ,तिकोणा, कोरी गड आहेत.

akshaykini123
akshay kiniJan 18, 2026

आमच्या कडे स्वताची गाडी नाही.. आम्ही ट्रेन /बस आणि लोकल ट्रान्सपोर्ट use करणार आहोत... त्यानुसार मार्गदर्शन करा 🙏

A
Aditya NewalkarJan 18, 2026

Chanderi, Badlapur
Nakhind, Vangani
Manikgad, Panvel
Mahuli, Asangaon/ Vashind
Tahuli, Kalyan/ Badlapur
Kalavantin, Panvel

yashgovare2004
Yash GovareJan 18, 2026

Mi je suggest kelet te public transport nech kelet tyatla choice kar mi explain karto

amarkhambe22
Amar KhambeJan 20, 2026

Sudhagad la kas jata yeil public transport ne ??

1
yashgovare2004
Yash GovareJan 20, 2026

Sudhagad la mumbai varun jaycha asel tar diva- roha train via panvel jate ti pakdun nagothane la utaraycha 40-50 rs tithun highway la baher Yeun pali fata la janari sharing jeep/tamtam bhetel 30rs seat tithech pali baleshwar pan aahe javal pali bus depot aahe tithun daryagaon/pacchapur chi bus pakdachi 20rs ticket pachapur base village aahe pan aamhi gelelo tevha kam chalu hota mhanun daryagaon varun chalat gelo online bus timings check karun ja khup kami availability aahe /250-300 rs auto gheil pali bus depot pasun jast jan astil tar tamtam bhetel train pan limited aahet so yetana late zala tar pali -panvel buses aahet 30-40 min ne tari online check Kara

2

Similar Posts

मुंबई वरून रात्री 10 वाजता ट्रेन ने निघाल्या वरती रोहा मधून रात्री२.३० ला पाचाड पर्यंत जायला गाडी अथवा वडाप असते काय? म्हणजे ४.३० पर्यंत तिथे पोहचेल व रायगद् चढायला सुरुवात लवकर करता येईल.

मुंबई वरून रात्री 10 वाजता ट्रेन ने निघाल्या वरती रोहा मधून रात्री२.३० ला पाचाड पर्यंत जायला गाडी अथवा वडाप असते काय? म्हणजे ४.३० पर्यंत तिथे पोहचेल व...
Jan 23, 2026

उद्या रात्री राजगड साठी निघणार आहे कुणी येणार असेल तर कळवा 7218902125

उद्या रात्री राजगड साठी निघणार आहे कुणी येणार असेल तर कळवा 7218902125
Jan 3, 2026

हरिश्चंद्रगड चा ट्रेक रात्री 12/1 वाजता चालू करता येईल का.....?

हरिश्चंद्रगड चा ट्रेक रात्री 12/1 वाजता चालू करता येईल का.....?
Mar 6, 2026

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे

संधान व्हॅली ट्रेक साठी येणारी इच्छुक असतील त्यांनी सांगावे
Mar 7, 2026

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सोडून..

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सो...
Mar 22, 2026