tambdekunjal
Kunjal Tambade
May 19, 2026 at 02:53 AM

गोरखगड la जाण्यासाठी कल्याण वरून कस जाऊ शकतो public transport ने?

गोरखगड la जाण्यासाठी कल्याण वरून कस जाऊ शकतो public transport ने?

1 Likes
8 Comments209 Views

Comments8

ssura4795
Sura SuryaMay 19, 2026

Kadhi janar aahe

tambdekunjal
Kunjal TambadeMay 19, 2026

Ya Sunday la

moutainmilesswapnil
MoutainMiles SwapnilMay 19, 2026

Yes, public transport ne java, kalyan varun Murbad la bus sodel ,Murbad varn gorakhgad bus , aste , fakt sakali lavkar nigha

1
tambdekunjal
Kunjal TambadeMay 19, 2026

Kiti vajta aste tari bus

ssura4795
Sura SuryaMay 19, 2026

मुंबई वरून कुठून निघणार आहे

tambdekunjal
Kunjal TambadeMay 19, 2026

कांदिवली वरून

harshtembhe30
Harsh TembheMay 19, 2026

Kalyan varun Murbad bus pkda ratri java stay kra Murbad stand la ch sakali pahate bus ahe gorakh gad sathi

maulimaharaj1998
Mauli RajiwadeMay 19, 2026

@kunjal सकाळी कल्याण वरून 6 ची मुरबाड बस पकडा.. मुरबाड डेपो मधून सकाळी 7:45 ची धसई बस असते तिने गोरखगड साठी दहेरी या थांब्यावर उतरा.. दहेरी हे पायथ्याचे गाव आहे . इथे तुम्हाला गोरखगडाची स्वागत कमान दिसेल.. इथूनच ट्रेक ला सुरुवात होते.. किंवा रात्री आलात तर इथल्या मंदिरात मुक्काम करू शकता..

1

Similar Posts

गोरखगड वर जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा किंवा कुटला दुसरा option आहे ka

गोरखगड वर जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा किंवा कुटला दुसरा option आहे ka
Nov 29, 2025

26 डिसेंबर 2026 गोरखगड 27 डिसेंबर कोथळीगड..

26 डिसेंबर 2026 गोरखगड 27 डिसेंबर कोथळीगड..
Jan 11, 2026

Kurdugad la public transport kasa jave?

Kurdugad la public transport kasa jave?
May 11, 2026

कोरीगड लोणावळा ला जाण्यासाठी public transport आहे का किंवा share ऑटो or काही transport available आहे का

कोरीगड लोणावळा ला जाण्यासाठी public transport आहे का किंवा share ऑटो or काही transport available आहे का
May 27, 2026

पुण्यापासून राजगड ला जाण्यासाठी PMPL का MSRTC कोणते public transport बरे पडेल आणि जर बसचे Timing माहिती असेल तर ते पण सांगा

पुण्यापासून राजगड ला जाण्यासाठी PMPL का MSRTC कोणते public transport बरे पडेल आणि जर बसचे Timing माहिती असेल तर ते पण सांगा
Jun 8, 2026