S
Sagar Youtube
January 6, 2026 at 05:54 AM

*दुर्ग भटकंती* (With Durg: Offline Navigation team) ग्रुपचा वर्षातील पहिला ऑफबीट ट्रेक शनिवारी ३ डिसेंबरला पार पडला. सर्व सहभागी सदस्याचे आभार 🙏🏻 घटवाटांची नावे १. *करवंदी नाळ:* घाटमाथ्यावरील गाव- *मोराडी* (पुणे) कोकणातील गाव- *फल्यान* (सुधागड,

दुर्ग भटकंती (With Durg: Offline Navigation team) ग्रुपचा वर्षातील पहिला ऑफबीट ट्रेक शनिवारी ३ डिसेंबरला पार पडला. सर्व सहभागी सदस्याचे आभार 🙏🏻

घटवाटांची नावे
१. करवंदी नाळ:
घाटमाथ्यावरील गाव- मोराडी (पुणे)
कोकणातील गाव- फल्यान (सुधागड, रायगड))
२. पायमोडी
घाटावरील गाव- मोराडी (पुणे)
कोकणातील गाव- भेलिव (माणगाव एम, सुधागड, रायगड)

ट्रेकसाठी आलेला खर्च: ४३० (पुणे ते पुणे, ब्रेकफास्ट, लंच)

मोराडी गावातून (शिवलिंग पॉइंट जवळून) ट्रेक सुरू करून करवंदी नाळेने मृगगडाला डावीकडे ठेवत भेलिव गावात पोहचलो आणि तिथूनच मृगगडाकडे कूच केली. मृगगड हा छोटेखानी किल्ला असला तरी आजही बरीचशी पाण्याची टाकी, सदरचे अवशेष, जोत्या अश्या बऱ्याच गोष्टी गडावर पाहायला भेटतात. तिथून पायमोडीने अंदाजे सहाच्या आसपास ट्रेक संपवला.

ट्रेक जाम दमवणारा होता, अख्खा परिसर सुन्न झालेला, झाडाचे साधे पानही हलत न्हावत. कोकणातील दमट वातावरण अंगातून घामच्या धारा पाडत होते. अश्यात जवळपास १६-१७ किलोमीटरचा तंगडतोड असा आव्हानात्मक ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे आभार 🙏🏻

*दुर्ग भटकंती* (With Durg: Offline Navigation team) ग्रुपचा वर्षातील पहिला ऑफबीट ट्रेक शनिवारी ३ डिसेंबरला पार पडला. सर्व सहभागी सदस्याचे आभार 🙏🏻 

घटवाटांची नावे 
१. *करवंदी नाळ:*
   घाटमाथ्यावरील गाव- *मोराडी* (पुणे)
   कोकणातील गाव- *फल्यान* (सुधागड,
1 Likes
1 Comments153 Views

Comments1

vivekshitap1997
vivek shitapJan 6, 2026

जबरदस्त उपक्रम ❣️✌️

1

Similar Posts

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??

Vikatgad (peb fort) janyasathi Mumbai Side ne Vat ahee ka ??
Apr 9, 2026

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सोडून..

उन्हाळ्यात भटकंती करण्यासाठी कमी चढाई असणारे गडकिल्ले सुचवा..दोन दिवसात त्या विभागातील कोणते गडकिल्ले भटकंती करू शकतो ते सुचवा.. कोकण, पुणे ,सातारा सो...
Mar 22, 2026

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की स...
May 5, 2026

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026