V
Vaibhav Yadav-Patil
January 10, 2026 at 04:55 PM
ऑस्ट्रेलियाचे आमचे टीममेट कॉनर यांना लोहगड फिरवून शिवराय आणि स्वराज्याचा इतिहास सांगितला. कॉनर यांना लोहगडाची स्थापत्तशैली खूप आवडली. त्यांनी स्वतः ऑस्ट्रेलियाच्या हरितवनामध्ये बरीच ट्रेकिंग केली आहे. त्यांनी सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींवि
ऑस्ट्रेलियाचे आमचे टीममेट कॉनर यांना लोहगड फिरवून शिवराय आणि स्वराज्याचा इतिहास सांगितला. कॉनर यांना लोहगडाची स्थापत्तशैली खूप आवडली. त्यांनी स्वतः ऑस्ट्रेलियाच्या हरितवनामध्ये बरीच ट्रेकिंग केली आहे. त्यांनी सह्याद्रीमध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींविषयी मोठ्या कुतूहलाने चौकशी केली. पुढच्या वेळी एखादा ऑफबीट ट्रेक करू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. भाजा केव्स पाहून आम्ही पुण्याला परतलो.

10 Likes
1 Comments83 Views