pradeeppatne94
pradeep patne
December 18, 2025 at 04:57 PM

रविवारी तोरणा किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे

रविवारी तोरणा किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे

2 Likes
1 Comments193 Views

Comments1

pradeeppatne94
pradeep patneDec 19, 2025

वेल्हे वाहनतळ सकाळी ७.००

Similar Posts

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायचं आहे.

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायच...
Apr 8, 2026

तोरणा किल्ल्यावर जाता येतो काय? उद्या चा प्लान आहे जायचा

तोरणा किल्ल्यावर जाता येतो काय? उद्या चा प्लान आहे जायचा
Apr 11, 2026

मी उद्या त्या भागातील निमगिरी किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे

मी उद्या त्या भागातील निमगिरी किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे
Mar 7, 2026

आम्ही येत्या रविवारी ढाक बहिरी ट्रेक ला जाणार आहे, तरी कर्जत तालुक्यातील साडशी गावातून किल्ल्यावर जाण्यास वाट योग्य आहे का, आणि किती वेळ लागू शकतो, तरी कृपया मार्गदर्शन करावे,जय शिवराय 🚩

आम्ही येत्या रविवारी ढाक बहिरी ट्रेक ला जाणार आहे, तरी कर्जत तालुक्यातील साडशी गावातून किल्ल्यावर जाण्यास वाट योग्य आहे का, आणि किती वेळ लागू शकतो, तर...
May 19, 2026

धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का

धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का
Nov 21, 2025