S
SHIVAJI TANAJI SHIRKE
May 19, 2026 at 05:30 AM

आम्ही येत्या रविवारी ढाक बहिरी ट्रेक ला जाणार आहे, तरी कर्जत तालुक्यातील साडशी गावातून किल्ल्यावर जाण्यास वाट योग्य आहे का, आणि किती वेळ लागू शकतो, तरी कृपया मार्गदर्शन करावे,जय शिवराय 🚩

आम्ही येत्या रविवारी ढाक बहिरी ट्रेक ला जाणार आहे, तरी कर्जत तालुक्यातील साडशी गावातून किल्ल्यावर जाण्यास वाट योग्य आहे का, आणि किती वेळ लागू शकतो, तरी कृपया मार्गदर्शन करावे,जय शिवराय 🚩

0 Likes
3 Comments65 Views

Comments3

suchitghanekar121
suchit ghanekar3d

3:30 tass lagtat pan pani jawal theva .. pani khup lagat

vaibhav.gadekar456
Vaibhav Gadekar3d

Ho aahe ani 3 hours lagtyat

S
ShIvRaJ PaWar3d

वाट चांगली आहे , pn 2 - 3 hours लागतील वर जायला वाटे वर दिशा दर्शक खुणा केल्या आहेत .

Similar Posts

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायचं आहे.

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायच...
Apr 8, 2026

आम्ही शनिवारी रात्री पदरगड मोहीम करणार आहे, तरी आता गडावर पिण्याचे पाणी मिळेल का, तसेच नाईट ट्रेक साठी जाऊ शकतो का, कारण मध्येच एक वन खात्याची चौकी आहे असे समजले

आम्ही शनिवारी रात्री पदरगड मोहीम करणार आहे, तरी आता गडावर पिण्याचे पाणी मिळेल का, तसेच नाईट ट्रेक साठी जाऊ शकतो का, कारण मध्येच एक वन खात्याची चौकी आह...
May 6, 2026

रविवारी तोरणा किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे

रविवारी तोरणा किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे
Dec 18, 2025

जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक असेल त्याला तुमच्यासोबत सहभागी होता येईल. ट्रेकचा मार्ग (कुठून कुठे), तारीख आणि इतर महत्त्वाचा तपशील. धन्

जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक अ...
Mar 2, 2026

कर्जत रेल्वे स्टेशन वरून कोथळीगड la जायचं होतं कस जाऊ शकतो सांगू शकता का ?

कर्जत रेल्वे स्टेशन वरून कोथळीगड la जायचं होतं कस जाऊ शकतो सांगू शकता का ?
Apr 30, 2026