S
SHIVAJI TANAJI SHIRKE
May 6, 2026 at 10:55 AM

आम्ही शनिवारी रात्री पदरगड मोहीम करणार आहे, तरी आता गडावर पिण्याचे पाणी मिळेल का, तसेच नाईट ट्रेक साठी जाऊ शकतो का, कारण मध्येच एक वन खात्याची चौकी आहे असे समजले

आम्ही शनिवारी रात्री पदरगड मोहीम करणार आहे, तरी आता गडावर पिण्याचे पाणी मिळेल का, तसेच नाईट ट्रेक साठी जाऊ शकतो का, कारण मध्येच एक वन खात्याची चौकी आहे असे समजले

0 Likes
5 Comments174 Views

Comments5

byogi2014
YOGESH VAIDYAMay 6, 2026

हो. गणेश घाटाच्या मार्गावर एक वन चौकी आहे. रात्रीच्या वेळी त्यांना चौकी ओलांडण्याची परवानगी नाही. ते चौकीच्या बाजूला रात्रीचा मुक्काम करण्याची परवानगी देऊ शकतात. जर तिथे कोणी नसेल, तर तुम्ही सहजपणे चौकी ओलांडू शकता. पदरगडाच्या सुरुवातीला तुम्हाला पाण्याने भरलेली विहीर आढळेल. किल्ल्यावरच पाण्याची सोय मिळेल असे सांगता येत नाही. https://youtu.be/-HeF-n_5bQA

2
rohan.6984
Rohan BhagwatMay 6, 2026

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तसेच रात्री जाणा risky आहे, जंगली प्राणी, साप वगैरे रात्री बाहेर पडतात, वन खात्याची चौकी आहे तिकडे राहू शकता, पहाटे उठून गड चढू शकता.

1
rohan.6984
Rohan BhagwatMay 6, 2026

आम्ही फेब्रुवारी मध्ये केला होता ट्रेक तेव्हाच पाणी कमी होतं विहिरीत आता जास्त पाणी घेऊन जा, विहिरीतील पाणी गाळून प्या

1
S
SHIVAJI TANAJI SHIRKEMay 6, 2026

धन्यवाद सर्वांचे माहिती पुरवल्या बद्दल,जय शिवराय 🚩

S
SHIVAJI TANAJI SHIRKEMay 6, 2026

योगेश वैद्य दादा , खूप चांगला ट्रेक केला आहे, विडिओ पण पाहिला धन्यवाद

1

Similar Posts

माहुली गड संवर्धन मोहीम येणारे शिवभक्त नक्की संपर्क करा 9819466127

माहुली गड संवर्धन मोहीम येणारे शिवभक्त नक्की संपर्क करा 9819466127
Mar 24, 2026

येत्या शनिवारी पाली जवळील सरसगड वर जातोय मी आणि माझा मित्रा... नाईट ट्रेक आहे.. कोण जॉईन होत असेल तर सांगा

येत्या शनिवारी पाली जवळील सरसगड वर जातोय मी आणि माझा मित्रा... नाईट ट्रेक आहे.. कोण जॉईन होत असेल तर सांगा
May 7, 2026

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026

आम्ही शनिवारी राजगड चा प्लॅन करतोय, रात्रीचा ट्रेक करणार आहे . मला एक माहिती पाहिजे होती आपण गडावर राहू शकतो का.

आम्ही शनिवारी राजगड चा प्लॅन करतोय, रात्रीचा ट्रेक करणार आहे . मला एक माहिती पाहिजे होती आपण गडावर राहू शकतो का.
Jan 14, 2026

येत्या शनिवारी आम्ही राजगडावर गडसंवर्धनाचे काम करणार आहोत. त्यामुळे शुक्रवारी रात्री गडावर टेंट लावण्यासाठी योग्य अशी जागा कोणती असेल, जिथे आम्हाला चूल पेटवता येईल तसेच पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाण्याचीही सोय उपलब्ध होईल, याबाबत माहिती हवी आहे. कुणाल

येत्या शनिवारी आम्ही राजगडावर गडसंवर्धनाचे काम करणार आहोत. त्यामुळे शुक्रवारी रात्री गडावर टेंट लावण्यासाठी योग्य अशी जागा कोणती असेल, जिथे आम्हाला चू...
Mar 24, 2026