atulgunjal625
Atul Gunjal
April 8, 2026 at 09:29 AM

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायचं आहे.

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे.
मला पण यायचं आहे.

1 Likes
2 Comments511 Views

Comments2

gautam.vadalkar35
Gautam VadalkarApr 8, 2026

मी 11/12 तारखेला तिकोना ट्रेक ला जाणार आहे

vickyotari666
Vicky OtariApr 8, 2026

हा रविवारी जाणार आहे विसापूर ला