vivekmestry1234
Vivek Mestry
April 30, 2026 at 04:16 AM

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666135567

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा .
#_7666135567

0 Likes
1 Comments150 Views

Comments1

rajuksagar1991
rajendra kshirsagarApr 30, 2026

कलावंतीण ला एकटे जाणे अवघड आहे उन्हाळा आहे तर जोडीदार घेऊन गेलेले बर होईल
मी हा ट्रेक केला आहे छान आहे पण पावसाळ्यात बेस्ट आहे

1

Similar Posts

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा

शुभ प्रभात. आज कोणी पुणे लोणावळा जवळील ट्रेक ला ट्रेकिंग ल जाणारं आहात का असेल तर सांगा
Mar 19, 2026

उद्या रात्री ट्रेक कोण जाणार असेल तर सांगा मुंबई वरून

उद्या रात्री ट्रेक कोण जाणार असेल तर सांगा मुंबई वरून
Feb 20, 2026

उद्या पनवेल येथील कर्नाळा किल्ल्यावर जाणार आहे... कोणी आहे का येणारा ? 9284904515

उद्या पनवेल येथील कर्नाळा किल्ल्यावर जाणार आहे... कोणी आहे का येणारा ? 9284904515
Jan 13, 2026

ह्या रविवारी कोणाला चंदेरी ट्रेक करायचा असेल तर आम्हाला जॉइन करू शकता... संपूर्ण सेफ्टी, अनुभवी लीडर आणि लोकल गाईड सोबत असणार आहे... बदलापूर ते बदलापूर ट्रेक असणार आहे. संपर्क : 9321496467

ह्या रविवारी कोणाला चंदेरी ट्रेक करायचा असेल तर आम्हाला जॉइन करू शकता... संपूर्ण सेफ्टी, अनुभवी लीडर आणि लोकल गाईड सोबत असणार आहे... बदलापूर ते बदलापू...
Dec 4, 2025