F
Fort Seekers
December 4, 2025 at 04:52 PM

ह्या रविवारी कोणाला चंदेरी ट्रेक करायचा असेल तर आम्हाला जॉइन करू शकता... संपूर्ण सेफ्टी, अनुभवी लीडर आणि लोकल गाईड सोबत असणार आहे... बदलापूर ते बदलापूर ट्रेक असणार आहे. संपर्क : 9321496467

ह्या रविवारी कोणाला चंदेरी ट्रेक करायचा असेल तर आम्हाला जॉइन करू शकता... संपूर्ण सेफ्टी, अनुभवी लीडर आणि लोकल गाईड सोबत असणार आहे... बदलापूर ते बदलापूर ट्रेक असणार आहे.

संपर्क : 9321496467

0 Likes
3 Comments110 Views

Comments3

P
pranav sahaneDec 4, 2025

Fees kiti asnar ahe

1
mahadev.khus05
Mahadev KhuspeDec 4, 2025

Fees Kiti asel?

1
F
Fort SeekersDec 4, 2025

Fees 849 आहे पण दुर्ग अँप वरून जे येतील त्यांच्यासाठी 800 रुपये असणार आहे, अधिक माहितीसाठी 9321496467 ह्या नंबर वर मेसेज करू शकता...

Similar Posts

आज रात्री चंदेरी गडावर जात आहे रात्री ट्रेक करणार कोण येत असेल तर जॉईन होऊ शकत

आज रात्री चंदेरी गडावर जात आहे रात्री ट्रेक करणार कोण येत असेल तर जॉईन होऊ शकत
Dec 6, 2025

मला तैल-बैला किल्ला चा ट्रेक करायचा आहे , रविवारी (8/2/26) मला कॅम्पिंग आणि technical support साठी कोणाचा नंबर भेटेल का , गाईड असेल तर खूप ch छान

मला तैल-बैला किल्ला चा ट्रेक करायचा आहे , रविवारी (8/2/26) मला कॅम्पिंग आणि technical support साठी कोणाचा नंबर भेटेल का , गाईड असेल तर खूप ch छान
Feb 4, 2026

उद्या भैरवगड साठी कोणी येणार असेल तर या नंबर ला कॉल करा 9325601204 सर्व टेक्निकल साठी

उद्या भैरवगड साठी कोणी येणार असेल तर या नंबर ला कॉल करा 9325601204 सर्व टेक्निकल साठी
Jan 3, 2026

नासिक, दिंडोरी येथुन गड भ्रमंती करणारा whatsup ग्रुप असेल तर कृपया 9637488667 Add करा. मला गड किल्ले बघायला आवडत पण सोबती नसल्यामुळे फिरने होत नाही .

नासिक, दिंडोरी येथुन गड भ्रमंती करणारा whatsup ग्रुप असेल तर कृपया 9637488667 Add करा. मला गड किल्ले बघायला आवडत पण सोबती नसल्यामुळे फिरने होत नाही .
Feb 15, 2026

पाषाण वरून कोरीगडसाठी ट्रेक साठी निघत आहे.कोणी असेल तर कळवा.

पाषाण वरून कोरीगडसाठी ट्रेक साठी निघत आहे.कोणी असेल तर कळवा.
Mar 21, 2026