vinod gomase
April 11, 2026 at 01:01 PM
तोरणा किल्ल्यावर जाता येतो काय? उद्या चा प्लान आहे जायचा
तोरणा किल्ल्यावर जाता येतो काय? उद्या चा प्लान आहे जायचा
0 Likes
6 Comments337 Views
तोरणा किल्ल्यावर जाता येतो काय? उद्या चा प्लान आहे जायचा
Ho Jata yeta pan pahate nahitar night trek kara
सकाळी 7:30 ते 8:00 ला ट्रेक सुरू केला तर चालेल ना
Me rajgad la tich chuk keli khup uun lagte
थोडे लवकर जमलं तर उत्तम प्रकारे किल्ला उन्हाच्या आधी फिरता येईल
Hoo yete jayla
सिंगल जाणार आहे का कसे जाणार आहे कळवा