anil pawar
June 16, 2026 at 03:46 PM
आज काल रात्रीचे ट्रेक खूप लोक करता आहे पण रात्रीचे ट्रेक करताना... एक विशेष काळजी घ्या.. ती म्हणजे एक तर त्या लोकेशन चा गाईड किंवा माहीतच माणूस बरोबर असू द्या...त्या शिवाय ट्रेक करू नका.... जंगलत साप आणि बिंबटे सगळी कडे आले आहे... त्या साठी विशेष अशी का
आज काल रात्रीचे ट्रेक खूप लोक करता आहे पण रात्रीचे ट्रेक करताना... एक विशेष काळजी घ्या.. ती म्हणजे एक तर त्या लोकेशन चा गाईड किंवा माहीतच माणूस बरोबर असू द्या...त्या शिवाय ट्रेक करू नका.... जंगलत साप आणि बिंबटे सगळी कडे आले आहे... त्या साठी विशेष अशी काळजी घ्या.....!! आणि बॅटरी बरोब्बर असू द्या... नुसता मोबाईल टॉर्च काम करू नका... 👏👍👍..
5 Likes
2 Comments230 Views