prathamjadhav734
Prathamesh Jadhav
March 24, 2026 at 04:40 PM

येत्या शनिवारी आम्ही राजगडावर गडसंवर्धनाचे काम करणार आहोत. त्यामुळे शुक्रवारी रात्री गडावर टेंट लावण्यासाठी योग्य अशी जागा कोणती असेल, जिथे आम्हाला चूल पेटवता येईल तसेच पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाण्याचीही सोय उपलब्ध होईल, याबाबत माहिती हवी आहे. कुणाल

येत्या शनिवारी आम्ही राजगडावर गडसंवर्धनाचे काम करणार आहोत. त्यामुळे शुक्रवारी रात्री गडावर टेंट लावण्यासाठी योग्य अशी जागा कोणती असेल, जिथे आम्हाला चूल पेटवता येईल तसेच पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाण्याचीही सोय उपलब्ध होईल, याबाबत माहिती हवी आहे.

कुणाला याबाबत माहिती असल्यास कृपया कळवावी.

3 Likes
4 Comments198 Views

Comments4

musalevarun
varun musaleMar 24, 2026

जिथे गडावर जास्त गवत नसेल अशा ठिकाणी चूल पेटवू शकता..... जेवण झाल्यावर चूल वीजवा गडावर वारा खूप असतो जेणेकरून ठिणगी उडून हानी होणार नाही

3
landgechetan1920
Chetan landgeMar 24, 2026

Padmavati devi mandira maghe chul karu shekta ani mandira somar tent laun mukkam karu shekta bajula panyach taak sudha ahe

2
vinaydhondiramgurav
Vinay GuravMar 24, 2026

पद्मावती माचीवर tent लावण्यास चांगली जागा आहे तिथेच पाणी ही आहे

1
prathamjadhav734
Prathamesh JadhavMar 24, 2026

नाही दादा आमचा कोणता offfical ग्रूप नाही आहे आम्ही normaly संवर्धन साठी येत राहतो

1

Similar Posts

प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? कृपया माहिती द्या.

प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? कृपया माहिती द्या.
Feb 20, 2026

येत्या 25-26 जानेवारी ला सातारा आणि वाई जवळचे कल्याणगड-वर्धनगड, अजिंक्यतारा-सज्जनगड असे 4 किल्ले 2 दिवसात करायचा प्लॅन आहे. कोणी इच्छुक असेल तर सांगा

येत्या 25-26 जानेवारी ला सातारा आणि वाई जवळचे कल्याणगड-वर्धनगड, अजिंक्यतारा-सज्जनगड असे 4 किल्ले 2 दिवसात करायचा प्लॅन आहे. कोणी इच्छुक असेल तर सांगा
Jan 23, 2026

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

विसापूर गडावर राहता येते काय? काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर पाठवा

विसापूर गडावर राहता येते काय? काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर पाठवा
Mar 23, 2026

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026