Amar Kokamkar
February 20, 2026 at 05:50 PM
प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? कृपया माहिती द्या.
प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?
कृपया माहिती द्या.
0 Likes
7 Comments132 Views
प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?
कृपया माहिती द्या.
हो आहे. काळा बुरुज जवळपास आहे
नाही. काळा बुरुजाजवळ 2 पाण्याचे टाके आहेत पण ते पाणी पिण्या योग्य नाही वाटत . संध्याकाळ पर्यंत दुकान वाले असतात पाण्याचा बॉटल घेऊन पण त्या महाग आहेत .
Sunday la मिळू शकते,तेथील रहिवाशी स्टॉल लावतात बाकी पाण्याच्या काही स्रोत नाही.
Udya janar ahe ka
Khich soy nhiye tithe पाण्याची gavat bhetel khali tithun Gheun jau shakta var nhi bhetat
Ok.. धन्यवाद सर्वांना अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल
नाही, पाणी घेऊन जावे किंवा जाताना रविवारी गावकरी दुकाने लावतात तिथून घ्या थोडे महाग पडेल पण इलाज नाही. गडावरील टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही.