Amar Kokamkar
February 28, 2026 at 06:46 PM
सुधागडला प्यायच्या पाण्याची सोय आहे का ? .. कृपया अपडेट द्या.
सुधागडला प्यायच्या पाण्याची सोय आहे का ?
.. कृपया अपडेट द्या.
0 Likes
5 Comments110 Views
सुधागडला प्यायच्या पाण्याची सोय आहे का ?
.. कृपया अपडेट द्या.
हो आहेत पाण्याचे टाके गडा वरती
पाणी तर आहे पण पिण्यायोग्य नाहीये पण तरीसुद्धा आम्ही मोहिमेला गेलो असता तेच पाणी प्यायलो होतो.
प्रत्येकाला सूट होऊ शकत की नाही ते पाणी माहीत नाही.
धन्यवाद दादा
Chadate veli left la tanaji tak ahe jara shodhav lagel pinyajoge thand pani 12 mahine asate tithe
वरती मोठा वाडा आहे त्या वाड्यामध्ये बा रायगड या परिवाराने नळाची सोय केली आहे तर जास्तच पाण्याची गरज लागली तर तिथून घ्या