Kunjal Tambade
March 4, 2026 at 03:51 AM
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहुली किल्ला अवघड वाट, दमछाक करणारी चढाई... पण माथ्यावर पोहोचल्यावर मिळणारी शांतता शब्दांत मावणारी नाही! माहुलीच्या शिखरावर फडकणारा भगवा पाहिला की प्रत्येक कष्ट सार्थकी लागतात. 🚩 https://www.instagram.com/p/DVaPcUHDAhp/?igsh
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहुली किल्ला अवघड वाट, दमछाक करणारी चढाई... पण माथ्यावर पोहोचल्यावर मिळणारी शांतता शब्दांत मावणारी नाही!
माहुलीच्या शिखरावर फडकणारा भगवा पाहिला की प्रत्येक कष्ट सार्थकी लागतात. 🚩
https://www.instagram.com/p/DVaPcUHDAhp/?igsh=MWp5ejk5dmR6anl1Zw==

2 Likes
2 Comments134 Views