Ashish Katkole
March 2, 2026 at 12:58 PM
जय शिवराय सर्वांना. आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक असेल त्याला तुमच्यासोबत सहभागी होता येईल. ट्रेकचा मार्ग (कुठून कुठे), तारीख आणि इतर महत्त्वाचा तपशील. धन्
जय शिवराय सर्वांना.
आपण जर कोणत्या गड किल्ल्यांना किंवा ट्रेकिंग चे नियोजन करत असाल तर कृपया खालीलप्रमाणे थोडक्यात माहिती द्या: जेणेकरून कोणी इच्छुक असेल त्याला तुमच्यासोबत सहभागी होता येईल.
ट्रेकचा मार्ग (कुठून कुठे),
तारीख आणि इतर महत्त्वाचा तपशील. धन्यवाद
4 Likes
2 Comments144 Views