sudarshanaglave99
sudarshan aglave
January 15, 2026 at 03:51 AM

जय जिजाऊ जय शिवराय मी सुदर्शन मला राजगड वरून ट्रेक करायचा होता रायगडला तर यासाठी कोणी मार्गदर्शन करू शकाल का मी एक नवीन ट्रेकर आहे . मोबाईल नंबर -91 12 42 63 76

जय जिजाऊ जय शिवराय
मी सुदर्शन मला राजगड वरून ट्रेक करायचा होता रायगडला तर यासाठी कोणी मार्गदर्शन करू शकाल का मी एक नवीन ट्रेकर आहे .
मोबाईल नंबर -91 12 42 63 76

2 Likes
3 Comments71 Views

Comments3

akashpawar13121995
AKASH PAWAR मनमौजी भटक्याJan 15, 2026

सुरुवात राजगड पासून करू नका राजगड अवघड आहे त्याआधी सिंहगड लोहगड सारखे ट्रेक करा सुरुवातील

1
A
Aditya NewalkarJan 15, 2026

Navin ahes tar pahile single single trek kar. Mag Range trek kar or experienced group sobat ja.
Navin ahes tar haravshil jungle madhe.

www.abhi.savant
Abhijit SavantJan 15, 2026

पहिले थोडे छोटे छोटे ट्रेक करा, थोड अनुभव यायला लागला की मग मोठे ट्रेक करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. जर राजगडच करायचा असेल तर पाली दरवाजा ने करा तो थोडा सोपा आहे. राजगड ते रायगड साठी खूप मेहनत करावी लागते तसेच रस्त्याची माहिती पण हवी म्हणून गडबड करू नका एका वेळी एक स्टेप जाऊ दे