akashshinde151
Akash shinde
February 27, 2026 at 06:20 PM

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाईम आहे का

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाईम आहे का

1 Likes
5 Comments185 Views

Comments5

A
Abhi GholeFeb 27, 2026

Tumhi SRT Kru shakta Shihagad - Rajgad - Torna pan hyala 2 divas lagtat pan tumchya chalya varun tumhi yeka divsat pan karu shakata

1
omkarmahadik227
Omkar MahadikFeb 27, 2026

तोरणा आणि रायरेश्वर,केंजळगड ही दोन करू शकता.

1
omkarmahadik227
Omkar MahadikFeb 27, 2026

अजून एक आहे राजगड ते तोरणा ते कवळ्या किल्ला

1
technicia.update
Technicia UpdateFeb 27, 2026

राजगड तोरणा करा... आणि जर ग्रूप असेल तर सिंहगड राजगड तोरणा करा... दोन्हीकडे वेळेच बंधन नाही पण गडावर चूल पेटवताना वणवा लागणार नाही याची काळजी घ्या...

1
www.abhi.savant
Abhijit SavantFeb 27, 2026

SRT म्हणजेच सिंहगड >राजगड>तोरणा करू शकता चांगली मळलेली वाट आहे

1

Similar Posts

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की स...
May 5, 2026

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायचं आहे.

या रविवारी पुण्याच्या आसपास किंवा मावळ तालुक्यात ट्रेकिंग ला जाणार आहे का. जाणार असल्यास कुठल्या ट्रेकला किंवा गडावर जाणार आहे, ते कळवावे. मला पण यायच...
Apr 8, 2026

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.पण मी 8 नंतर निघणार आहे कोणी सोबत असेल तर.

उद्या कोणी पुणे लोणावळा येथील जवळ पास असणारे ट्रेक करणार असेल तर मोबाईल नंबर सह कळवा.मी ट्रेक करण्यासाठी सिंगल आहे. उद्याचा माझा प्लान आहे पुणे वरून.प...
Mar 20, 2026

रविवारी तोरणा किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे

रविवारी तोरणा किल्ला ट्रेक करण्यासाठी जाणार आहे
Dec 18, 2025

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666135567

उद्या १मे ला कलावंतीण दुर्ग ला जाणार आहे . ट्रेक ची सुरुवात सकाळी 4 वाजता पनवेल वरून करण्यात येईन . कोणी येणार असेल तर या नंबर वर contact करा . #_7666...
Apr 30, 2026