vinupatil8616
Vinayak Patil
February 21, 2026 at 04:22 AM

पावनखिंड-विशाळगड मोहीम सहसा पावसाळ्यात आयोजित केली जाते, परंतु यावेळी ही मोहीम प्रत्यक्ष खिंडीच्या ऐतिहासिक मार्गाने आयोजित करण्यात येत आहे. ही तीच खिंड — जिथे बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल मावळ्यांनी मृत्यूला देखील थांबवून ठेवत स्वराज्यासाठी अद्वितीय

पावनखिंड-विशाळगड मोहीम सहसा पावसाळ्यात आयोजित केली जाते,
परंतु यावेळी ही मोहीम प्रत्यक्ष खिंडीच्या ऐतिहासिक मार्गाने आयोजित करण्यात येत आहे.
ही तीच खिंड — जिथे बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल मावळ्यांनी मृत्यूला देखील थांबवून ठेवत स्वराज्यासाठी अद्वितीय बलिदान दिले.
अत्यंत दुर्मिळ व मर्यादित संख्येने आयोजित केली जाणारी ही ऐतिहासिक मोहीम आहे.
⏳ म्हणून लवकरात लवकर तुमची जागा Confirm करा !
9325336040

1 Likes
5 Comments137 Views

Comments5

vbsutar007
ViSHAL SUTARFeb 21, 2026

Cost kiti aahe

1
pratiktupecsgo
Pratik TupeFeb 21, 2026

Date ani cost ky ahe

1
shreepackings
santosh lokhandeFeb 21, 2026

मोहिमेचे डिटेल्स 9049757555 वर पाठवा

1
vinupatil8616
Vinayak PatilFeb 21, 2026

🌄 ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम 🌄
पावनखिंड ते विशाळगड(खिंडीमार्गे)

📅 दिनांक: ०१ मार्च
🚶‍♂️ ट्रेक अंतर: ११ किमी
🥾 कालावधी: एक दिवस

🚌 सोय: सांगली ते सांगली व कोल्हापूर ते कोल्हापूर
🎒 बॅग वाहून नेण्यासाठी बसची सोय

🍴 समाविष्ट:

नाश्ता

दुपारचे जेवण

फॉरेस्ट फी

💰 फी: ९९९₹

📞 संपर्क: 9325336040

✨ पन्हाळा–विशाळगड, पन्हाळा–पावनखिंड व पावनखिंड-विशाळगड यशस्वी बॅच नंतर पुन्हा घेऊन आलो आहोत – पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक ट्रेक!

vinupatil8616
Vinayak PatilFeb 21, 2026

रविवार दि- 0१ मार्च २०२६
सांगली:- ५.३०
सकाळी ६.३० वाजता कोल्हापूर मधून पावनखिंडी कडे रवाना
८.१५- पावनखिंड शूरवीरांना नमन् व रणसंग्रामा विषयी माहिती
९.००- मोहिमेस प्रारंभ
पहिला टप्पा:- खिंडीमार्गे हणमंतेवाडी (अंदाजे ३ तास)
दुसरा टप्पा:- हणमंतेवाडी ते विशाळगड
१.०० विशाळगड चढण्यास सुरुवात
विशालगडावरील बाजी प्रभूंच्या समाधी ला अभिवादन
२.४५-मोहिमेची सांगता
३.१५:- जेवण
५.०० ऐतिहासिक शिवकालीन विहिरीस भेट व कोल्हापूर कडे रवाना

Similar Posts

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026

पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम (खिंडीमार्गे) दिनांक:- १ मार्च 9325336840 DM for more details

पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम (खिंडीमार्गे) दिनांक:- १ मार्च 9325336840 DM for more details
Feb 13, 2026

विसापूर ला जायचे आहे 11 तारखेला गडावर कसे जावे पुण्यातून

विसापूर ला जायचे आहे 11 तारखेला गडावर कसे जावे पुण्यातून
Apr 9, 2026

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्रेक स्पोर्ट उचने गाव तीतून ट्रेक चालू करू आम्ही आम्ही ही ट्रेक पहिल्यांदा करणार हाव जरी कोणी जाऊन आलं असेन

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्र...
Apr 7, 2026

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)

तोरणा चढाई साठी किती वाटा आहेत? कुठली वाट सर्वात सोपी आहे (वेळ लागला तरी चालेल)
Jan 16, 2026