विसापूर ला जायचे आहे 11 तारखेला गडावर कसे जावे पुण्यातून
विसापूर ला जायचे आहे 11 तारखेला गडावर कसे जावे पुण्यातून
विसापूर ला जायचे आहे 11 तारखेला गडावर कसे जावे पुण्यातून
पुण्यातून लोकल ट्रेन पकडा मळवली पर्यंत तोच बेस कॅम्प आहे विसापूर आणि लोहगड चा
मळवली स्टेशन ला उतरून taxi ने जाऊ शकता. नाही तर पायी पायी पण जाऊ शकता.
Taxi vale 50 किंवा 100 रुपये घेता.
9579332279 कॉल करा सगळं सांगतो
पुण्यातून लोकलने मळवली ला उतरा तसं बघितलं तर गडावर जायला तीन रस्ते आहेत एक पाटण मार्गे एक भाजेमार्गे व एक लोहगड मार्गे सर्वात सोप्पा जर बघितलं तर लोहगड मार्ग आहे मळवली स्टेशन पासून चालत व शेअरिंगने भाजे लेणी घाट चढून विसापूर व लोहगड फाट्यावर जा तिथून चालत हॉटेल विसापूर बेस इथे पोहोचाल तर तिथं सिंपली ट्रेक करू शकतात सध्या तरी गडावर एकटे जाणे टाळा आम्ही लोहगड व विसापूर याच्या बेसलाच राहतो येत्या काही दिवसांपूर्वी गडाच्या परिसरात बिबट्या आढळला आहे...
लोकलने मळवली स्टेशनला उतरा स्टेशन च्या बाहेर तुम्हाला रिक्षा मिळतात, जर तुम्ही भाजे लेणी बघणार असाल तर चालत पण जाऊ शकाल, भाजे लेणी च्या डाव्या बाजूने रस्ता विसापूर कडे जातो.
जर लोहगड आणि विसापूर करायचा असेल तर मात्र खिंडीतून जो रस्ता आहे तिथून जाऊ शकता.
https://maps.app.goo.gl/MPX8qJQvkPt2LzQS9