rohan.6984
Rohan Bhagwat
February 18, 2026 at 07:49 AM

आता एवढ्यात पदरगड ट्रेक कोणी केला आहे का ? वाटेवर च्या विहिरीत कितपत पाणी आहे ? जवळ जेवणाची सोय आहे का ? आणि कर्जत पासून पुढे आतले रस्ते चांगले आहेत का ?

आता एवढ्यात पदरगड ट्रेक कोणी केला आहे का ? वाटेवर च्या विहिरीत कितपत पाणी आहे ? जवळ जेवणाची सोय आहे का ? आणि कर्जत पासून पुढे आतले रस्ते चांगले आहेत का ?

0 Likes
4 Comments93 Views

Comments4

pranay.bhoir07
pranay bhoirFeb 18, 2026

आम्ही आत्ता महाशिवरात्री ला केला वहिरी ला भरपूर प्रमाणात पाणि आहे रस्ता पण चांगला ahe

3
N
narayan susangeFeb 18, 2026

पिण्यायोग्य नाही, खाली गावात जेवण, रस्ते ok

1
rohan.6984
Rohan BhagwatFeb 21, 2026

पदरगड ला वरच्या रॉक patch ला दोरी आहे का? chimney climing संपल्यावर जो patch आहे त्याला ? का स्वतःची carry करावी लागेल ?

vinayak.amb7
vinayak AmbolkarFeb 21, 2026

एवढा काय मोठा ट्रेक नाही आहे २ बाॅटल‌ पुरेशा आहेत. आणि rope aahe २ ठिकाणी
कर्जत_ कशेळे_ खांडस असा प्रवास आहे.

1

Similar Posts

आता एवढ्यात हडसर ला खुंटीच्या वाटेने कोणी गेलं आहे का ? खुंट्या चांगल्या condition मध्ये आहेत का ? rope लावायला जागा आहे का ? गडावर प्यायच्या पाण्याची सोय आहे का ? गावात खाली गाडी पार्किंग ची सोय आहे का ? असली तर किती पैसे घेतात ?

आता एवढ्यात हडसर ला खुंटीच्या वाटेने कोणी गेलं आहे का ? खुंट्या चांगल्या condition मध्ये आहेत का ? rope लावायला जागा आहे का ? गडावर प्यायच्या पाण्याची...
Mar 17, 2026

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही
Jan 11, 2026

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी. गडावर पाण्याची सुविधा आहे का.

लोणावळा येथील कोरीगड ट्रेक साठी सुरुवात कोणत्या ठिकाणावरून करावी. गडावर पाण्याची सुविधा आहे का.
Jan 14, 2026