हरिशचंद्र गडावर खिरेश्वर मार्गे किती वेळ लागतो , आणि गडावर राह्यण्याची सोया आहे। तर नंबर पाठवा
हरिशचंद्र गडावर खिरेश्वर मार्गे किती वेळ लागतो , आणि गडावर राह्यण्याची सोया आहे। तर नंबर पाठवा
हरिशचंद्र गडावर खिरेश्वर मार्गे किती वेळ लागतो , आणि गडावर राह्यण्याची सोया आहे। तर नंबर पाठवा
Sagar harichandragad
8669123276
तोलर खिंडीत मार्गे गेला तर 5 /6 तास लागतील. वाटे मध्ये कुठे ही पाणी नाही आहे. पाणी स्टॉक करून घ्या. तोलर खिंडीत मध्ये एक स्टॉल आहे. गडा वर राहणाची न जेवण सुविदा आहे.. 5/6 फूड स्टॉल आहेत कंपिंग ला टेन्ट रेंट मिळतो.
Minimum 3 ltr paani carry kara tolar khind marg anhi 3-4 hours lagtil one side trek la anhi tent sathi hyana contact kara 7666532365
पचनाई मार्गे सोपा ट्रेक आहे 1.30 तास लागतो वरती जायला आणि वरती पाणी आणि जेवणाची सोय होऊ शकते
खिरेश्वर पासून गडमाथ्यावर पोहचण्यासाठी चार तास लागतात, गडावर पाण्याची सोय आहे, हरिश्चंद्र मंदिर आहे तेथे मुक्काम आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे,
खिरेश्वर गावातून तोलारखिंड मार्गे रस्ता चांगला आहे पण या रस्त्याने तुम्हाला 5 तास तरी लागतील म्हणजे गडावर जाऊन तुम्हाला मुक्काम करावा लागेल. दुसरा रस्ता म्हणजे जुन्नर दरवाजाची अवघड वाट, हा रस्ता घळीतून जात असल्यामुळे अवघड आहे.
Mazha ha weekend cha plan ahe harishchandragad Ani kokankada la stay karnar ahe pan pachnai route na interested ahe tar bol