ठाणे वरून रायगड ला कसा जायचं please गाईड
ठाणे वरून रायगड ला कसा जायचं please गाईड
ठाणे वरून रायगड ला कसा जायचं please गाईड
Mahad bus pakdun yeu shakta mahad varun pachad la bus chalu aastat
माणगाव बस पकडा माणगाव वरून आता रायगड जाणारी बस सेवा चालू झालेत.
माणगाव वरून प्रायव्हेट गाडी मिळेल का
हो भेटेल ना.
Khi contact ahe ka amhi 8 jan ahot
माणगाव वरून किती वेळाने बस असते
मि आता इंदापूर ला आहे
माणगाव डेपो मध्ये जाऊनच समजेल कारण मला काही कल्पना नाहीये किती वेळाने एक बस असते ते.
Chetan Wadekar , माणगाव डेपो बाहेर ECCO, Ertiga भेटून जाईल मी कॉन्टॅक्ट केला होता पण कॉल उचलत नाहीये.
Omkar No share kara na Gadi wala cha
गाडीवाल्याचा नंबर नाहीये,माझ्या मावशीचा मुलगा राहतो माणगाव मधे त्याला कॉन्टॅक्ट केला होता मी पण तो रिस्पॉन्स देत नाहीये, त्याच्या ओळखी मधे गाडीवाला भेटला असता.
Ok Bhetla tr mala pathva
Bhau train ne mangaon la ja mangaon depo madhun mahad depo chi St Pakad aani mahad varun pachad chi
Chetan wadekar ha Gadi valyacha number aahe contact kara: Milind shinde- 93736 46127