tusharvaskar714
Tushar Vaskar
January 24, 2026 at 08:14 AM

रायगड वरती गाईड चा नंबर कोणाकडे असेल तर पाठवा आणि मानधन किती घेतील

रायगड वरती गाईड चा नंबर कोणाकडे असेल तर पाठवा आणि मानधन किती घेतील

0 Likes
3 Comments413 Views

Comments3

pareshkadam04
PARESH KADAMJan 24, 2026

Raigad Guide Sandeep - 8766822503

pradeeppatne94
pradeep patneJan 24, 2026

रूपये १२००/- घेणारा आणि भरपूर आहेत गाईड

swapniljangam2096
Swapnil Jangam BhauMar 15, 2026

8483966799 फक्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर गाईड म्हणून येतात , ते सेवा म्हणून करतात हे कार्य , कोणतंही tyamule charge घेत नाहीत...

1

Similar Posts

रायगड वरती गाईड हवाय कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर पाठवा

रायगड वरती गाईड हवाय कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर पाठवा
Jan 12, 2026

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏
Feb 20, 2026

रायगड च्या पायथ्याशी २० लोकांची राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते का? कोणी असेल तर contact share करा.

रायगड च्या पायथ्याशी २० लोकांची राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते का? कोणी असेल तर contact share करा.
Jan 11, 2026

कोरीगड आणि नानेमाची धबधबा साठी कोणाचे कॉन्टॅक्ट असेल तर नंबर पाठवू शकत का कोणी?

कोरीगड आणि नानेमाची धबधबा साठी कोणाचे कॉन्टॅक्ट असेल तर नंबर पाठवू शकत का कोणी?
Jul 1, 2026