Soham Chormare
April 13, 2026 at 05:08 PM
माणगाव स्टेशन वरून रायगड पर्यंत कसे जायचे? S.T सेवा किंवा दुसरे पर्याय काय सांगू शकता का?
माणगाव स्टेशन वरून रायगड पर्यंत कसे जायचे? S.T सेवा किंवा दुसरे पर्याय काय सांगू शकता का?
0 Likes
8 Comments201 Views
माणगाव स्टेशन वरून रायगड पर्यंत कसे जायचे? S.T सेवा किंवा दुसरे पर्याय काय सांगू शकता का?
Dada mangaon vrun mahad bus pakad tikdun gadya miltil
Direct Auto kinva mahad prynt bus ani mg punha auto. Mahad vrun buses astat raigad la jayla pn I think sakali 7 ka 8 vajta suru hotat.
माणगाव वरून महाड la जायला पडेल तिकडून private किंवा sharing गाड्या मिळून जातील
कुठून जाणार आहात तुम्ही मुंबई वरून का
सकाळी 7 वास्ता बस आहे रायगड ला
हो मुंबई वरून
मुंबई वरून डायरेक्ट बस आहे बोरिवली वरून रात्री 10 वाजता जी तुम्हाला पाचाड या गावी सोडेल
बोरिवली ते Sandoshi