pratikrao1002
Pratikrao Kharade
January 10, 2026 at 03:30 PM

रांगणा किल्ला समाविष्ट केला आहे, त्याचा तालुका गगनबावडा असे म्हटले आहे. पण किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या दोन तालुक्यांच्या सीमेवर आहे. तरी सदर दुरुस्ती करावी. तसेच या किल्ल्याला पाटगावकडून सुद्धा जाता येतो.

3 Likes
3 Comments69 Views

Comments3

akashpawar13121995
AKASH PAWAR मनमौजी भटक्याJan 10, 2026

रूट जो ॲड केला आहे तो कुडाळ मधील नारूर गावातून येणारा रस्ता आहे आणि माहितीमध्ये तसा उल्लेख पण नाही दुरुस्ती करावी
घाटावरील लोकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव तांब्याचीवाडी मार्गे जाव लागत

a.otari1
akshay otariJan 10, 2026

@admin please make changes

vinupatil8616
Vinayak PatilJan 10, 2026

पाटगाव मधून चिक्केवाडी मार्गे प्रमुख मार्ग आहे.
तसेच हा किल्ला भुदरगड तालुक्यामध्ये आहे.

Similar Posts

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर

https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/ सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक . भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती ...
Oct 6, 2025

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ला आहे. त्याच्या चारही बाजूंनी खंदक आहे आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तसेच त्या किल्ल्याखाली अनेक भूमिगत (

मी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रहिवासी आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या परांड्यात एक किल्ला आहे—भुईकोट किल्ला. तो जमिनीवर बांधलेला किल्ल...
Jan 20, 2026

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )

कुणी भवानीगड किल्ला पहिला आहे का रत्नागिरी जिल्हा तील संगमेश्वर जवळील...काही माहिती असल्यास मदत होईल.(. जस की ऑटो रिक्षा कॉन्टॅक्ट. आणि स्थानिक गाईड )
Feb 26, 2026

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाईम आहे का

मला राजगड ला जायचे आहे तेथून जवळपास दोन किल्ले करायचे आहेत पायी चालत ट्रेक करत त्यामुळे कोणते किल्ले करावे, आणि तिन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता टाई...
Feb 27, 2026

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe
Dec 7, 2025