Pranav Chame
June 30, 2026 at 06:32 PM
नमस्कार, आम्ही २ जुलै रोजी गुंजवणे मार्गे राजगड ट्रेकला जाणार आहोत. पण सध्या तिथे पोहोचण्यासाठी योग्य पर्याय मिळत नाही आहे. सध्या आमचा प्लॅन कात्रजवरून सकाळी ६:५० ची २९६ (वेल्हे) बस पकडून मार्गसनी येथे उतरण्याचा आहे. पण या मार्गाने पोहोचायला खूप उशीर हो
नमस्कार,
आम्ही २ जुलै रोजी गुंजवणे मार्गे राजगड ट्रेकला जाणार आहोत. पण सध्या तिथे पोहोचण्यासाठी योग्य पर्याय मिळत नाही आहे.
सध्या आमचा प्लॅन कात्रजवरून सकाळी ६:५० ची २९६ (वेल्हे) बस पकडून मार्गसनी येथे उतरण्याचा आहे. पण या मार्गाने पोहोचायला खूप उशीर होत आहे.
जर त्या दिवशी कोणी गुंजवणे/राजगडच्या दिशेने जाणार असेल किंवा बसने लवकर पोहोचण्याचा दुसरा पर्याय माहित असेल, तर कृपया कळवा. 🙏
0 Likes
2 Comments111 Views