Bhushan Kalekar
May 4, 2026 at 02:17 PM
नारायणगड ( जुन्नर) वरती पिण्याचे पाणी आहे का... रात्री मुक्काम करू शकतो का ??
नारायणगड ( जुन्नर) वरती पिण्याचे पाणी आहे का... रात्री मुक्काम करू शकतो का ??
0 Likes
3 Comments165 Views
नारायणगड ( जुन्नर) वरती पिण्याचे पाणी आहे का... रात्री मुक्काम करू शकतो का ??
रात्री मुक्काम करू शकता , पाण्याच्या टाक्या खूप आहेत पण या महिन्यात पिण्याचे पाणी असते का माहित नाही..
Short video Link
https://www.instagram.com/reel/DQwmpK9CK22/?igsh=MTV6OTl6YW9tcXd3dg==
पाण्याचे टाके आहेत, पन आता पाणी पिण्यालायक राहिले असेल असे वाटत नाही. त्यामुळे सोबतच घेवून जा.
रात्री मुक्काम करता येईल पण पाण्याचे टाके मध्ये कचरा खूप आहे ते त्यामुळे नारायणगडावरील पाणी पिण्यायोग्य नाहीये.