dnyanesh2506
Dnyanesh Shendkar
April 17, 2026 at 08:53 AM

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

2 Likes
5 Comments240 Views

Comments5

amitsonawane458
amit sonawaneApr 17, 2026

हो मंदिर आहे, तरी सुद्धा तुकाराम फणसे 9423803930 यांना contact करा... ते guide आहेत सगळी माहिती देतील ते सुद्धा.

1
bhosalepravin1976
Pravin BhosaleApr 17, 2026

नांदगणे गाव बेस आहे. गावच्या पुजारी कडे राहण्यासाठी व जेवणाची व्यवस्था करता येते त्यांचा व गाईड चा मोबाईल नंबर देतो

Pujari Nandgane नांदगण Guide Kamalgad +918275480009

1
rp.8007300016
Ravi PatilApr 17, 2026

कमळगड साठी तुम्ही वासोळे गावात जाऊ शकता त्या गावाच्या शेवटी मोकळ्याजागी पार्किंग करून तुम्ही पाऊल वाटेने गड सर करू शकता, कमळगड पोहोचण्यासाठी तुम्ही दोन मार्गाने जाऊ शकता, एक म्हणजे वाई आणि दुसरा रायरेश्वर पठार कडून, गडावर जाताना शक्य तेवढा पाणीसाठी सोबत ठेवा कारण गडावर पाणी आणि खाण्याची सोय नाही, शक्यतो लवकर ट्रेक सुरू करा म्हणजे दमछाक होणार नाही, अधिक माहिती साठी माझ्या इंस्टाग्राम मध्ये कमळगड हायलाइट चेक करू शकता.

https://www.instagram.com/ravi.patill?igsh=a3VlZXZ4aGY5eGww

2
www.abhi.savant
Abhijit SavantApr 17, 2026

📅 Posted: Apr 9, 2026, 7:36 PM

💬 Comments: 5

👀 Views: 157

1

Similar Posts

आम्ही शनिवारी रात्री पदरगड मोहीम करणार आहे, तरी आता गडावर पिण्याचे पाणी मिळेल का, तसेच नाईट ट्रेक साठी जाऊ शकतो का, कारण मध्येच एक वन खात्याची चौकी आहे असे समजले

आम्ही शनिवारी रात्री पदरगड मोहीम करणार आहे, तरी आता गडावर पिण्याचे पाणी मिळेल का, तसेच नाईट ट्रेक साठी जाऊ शकतो का, कारण मध्येच एक वन खात्याची चौकी आह...
May 6, 2026

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्रपती संभाजी नगर येथून २१ तारखेला सायंकाळी प्रस्थान करणार आहोत..आणि हट्टी बेस व्हिलेज येथून सकाळी ट्रेकला स

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्र...
Feb 21, 2026

नमस्कार, तोरणा ट्रेक करण्यासाठी आदल्या दिवशी वेल्हे मध्ये जाऊन मुक्काम करायचा बेत आहे. तर त्यासाठी पुण्याहून वेल्हे साठी संध्याकाळी st बसेस आहेत का? वेळा कोणाला माहित असतील तर कृपया कळवा

नमस्कार, तोरणा ट्रेक करण्यासाठी आदल्या दिवशी वेल्हे मध्ये जाऊन मुक्काम करायचा बेत आहे. तर त्यासाठी पुण्याहून वेल्हे साठी संध्याकाळी st बसेस आहेत का? व...
Jan 15, 2026

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026

कळसूबाई sunrise ट्रेक करायचा आहे. पहाटे किती वाजता ट्रेक ला सुरुवात केली पाहिजे? व कोणत्या गावातून तसेंच guide ची आवश्यकता लागते का?

कळसूबाई sunrise ट्रेक करायचा आहे. पहाटे किती वाजता ट्रेक ला सुरुवात केली पाहिजे? व कोणत्या गावातून तसेंच guide ची आवश्यकता लागते का?
May 11, 2026