beheresiddhesh
Siddhesh Behere
April 7, 2026 at 03:26 PM

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्रेक स्पोर्ट उचने गाव तीतून ट्रेक चालू करू आम्ही आम्ही ही ट्रेक पहिल्यांदा करणार हाव जरी कोणी जाऊन आलं असेन

10 तारखेला मी आणि माजा मित्र सिद्धगड आणि गोरखड ट्रेक करणार आहोत गोरख गड ला आम्ही स्टे करणार हाव पाहिल सकाळ आमची ट्रेक चालू होन सिद्ध गड ची 7 am la ट्रेक स्पोर्ट उचने गाव तीतून ट्रेक चालू करू आम्ही आम्ही ही ट्रेक पहिल्यांदा करणार हाव जरी कोणी जाऊन आलं असेन तर माहिती सांगा आम्हाला .

2 Likes
2 Comments211 Views

Comments2

www.abhi.savant
Abhijit SavantApr 8, 2026

सिद्धगड माचीपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही, पण माचीपासून वर जाणारी पायवाट थोडी घसरडी आहे कारण बारीक खडे आहेत तसेच खडी चढाई आहे त्यामुळे तिथून जपून जावे , गोरखगड पायथ्याशी मठ आहे तिथे मुक्कामाची सोय होऊ शकते देहरी गाव पण जवळच आहे, जर तुम्ही उचले गावातून निघणार असाल तर तिथून पण एक पायवाट थेट गोरखगडाकडे येते. गोरखगडाचा थरार बालेकिल्ल्याकडे जाताना चालू होतो तिथे मात्र जपून जावे कारण तिथे चुकीला माफी नाही. फक्त दरीकडे तोंड करून उतरू नको पायऱ्यांमधे hold आहेत ते व्यवस्थित पकडून वर खाली जा.

3
karangulvi1
KARAN GULVI OFFICIALApr 10, 2026

ह्या time ला हे 2 गड करन जरा अवघड होईल स्वतःची काळजी घेऊन करा आणि गोरख गड सोपा आहे उंची ला pan सिद्ध गड हलक्यात घेऊ नका

1

Similar Posts

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्रपती संभाजी नगर येथून २१ तारखेला सायंकाळी प्रस्थान करणार आहोत..आणि हट्टी बेस व्हिलेज येथून सकाळी ट्रेकला स

आम्ही २१–२२ फेब्रुवारी रोजी धोडप ट्रेक मोहीम ttmm स्वरूपात आयोजित केली आहे...कोणी आमच्या सोबत ट्रेक करण्यास इच्छुक असेल त्यांनी संपर्क करा..आम्ही छत्र...
Feb 21, 2026

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क

मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्ल...
Jan 14, 2026

Finally माझं dream आज पूर्ण झालं मी खूप रिस्क घेऊन solo वज्रगड Trek केला.. आणी पूर्ण किल्ला explore केला.. मनामध्ये भीती होती पण केला सर किल्ला मी खोमणे वस्ती मधून 🚩☺️ ... आपल्या community मधून कोणी तर सांगितले होते की खोमणे वस्ती मधून गपचूप जाता येते..

Finally माझं dream आज पूर्ण झालं मी खूप रिस्क घेऊन solo वज्रगड Trek केला.. आणी पूर्ण किल्ला explore केला.. मनामध्ये भीती होती पण केला सर किल्ला मी खोम...
Apr 23, 2026

धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का

धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का
Nov 21, 2025

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आहोत. ट्रेक स्टार्ट पॉईंट च गाव कोणत आहे? पायथ्या ला मंदिर किंवा शाळा आहे का मुक्कामा साठी?

कमळगड ट्रेक विषयी माहिती हवी आहे. नेक्स्ट शनिवारी पुण्याहून संध्याकाळी 6 वाजता 13 ते 15 जण निघणार आहोत. रविवारी पहाटे उठून 5 वाजता ट्रेलर चालु करणार आ...
Apr 17, 2026