rohan.6984
Rohan Bhagwat
March 17, 2026 at 02:50 AM

आता एवढ्यात हडसर ला खुंटीच्या वाटेने कोणी गेलं आहे का ? खुंट्या चांगल्या condition मध्ये आहेत का ? rope लावायला जागा आहे का ? गडावर प्यायच्या पाण्याची सोय आहे का ? गावात खाली गाडी पार्किंग ची सोय आहे का ? असली तर किती पैसे घेतात ?

0 Likes
1 Comments117 Views

Comments1

suryabhanshinde2000
Suryabhan ShindeMar 17, 2026

रोप ची garaj नाही लगत आणि पार्किंग फ्री अहे पाणी ahe pn सांगू shakat नाही gheun जा सोबत

2

Similar Posts

आता एवढ्यात पदरगड ट्रेक कोणी केला आहे का ? वाटेवर च्या विहिरीत कितपत पाणी आहे ? जवळ जेवणाची सोय आहे का ? आणि कर्जत पासून पुढे आतले रस्ते चांगले आहेत का ?

आता एवढ्यात पदरगड ट्रेक कोणी केला आहे का ? वाटेवर च्या विहिरीत कितपत पाणी आहे ? जवळ जेवणाची सोय आहे का ? आणि कर्जत पासून पुढे आतले रस्ते चांगले आहेत क...
Feb 18, 2026

Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe

Dec 7, 2025

प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? कृपया माहिती द्या.

Feb 20, 2026

विसापूर गडावर राहता येते काय? काही कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर पाठवा

Mar 23, 2026

कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर‌ पहिला कोणता करायचा म्हणजे पाठी पुढे होणार नाही

Jan 11, 2026