← सर्व किल्ल्यांकडे परत जा
पाबर गड
जिल्हा:नगर
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: मध्यम
जवळचे गाव: मुतखेल
पर्वतरांग: कळसूबाई हरिश्चंद्रगड
गडावरील ठिकाणे:
- गडावर जाण्याच्या वाटातेरुंगन गावातून गडावर जाता येते. मार्ग अकोले राजूर घोटी रोड
परिचय
पाबरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
भंडारदरा धरणाच्या जवळ अकोले तालुका अहमदनगर जिल्हा अक्षं १९°३०'४८उ, रेखांश ७३°४६'४२ कसे जाल ?अकोले राजूर घोटी रोडने गेल्यास तेरुंगण फाटा लागेल.तेथून तेरूंगण गावात गेल्यावर ट्रेक चालू होतो. इतिहासपाबरगडाचा फारसा इतिहास पाहायला मिळत नाही.पण याचा वापर टेहळणी बुरुज प्रमाणे करत असावे असा अंदाज आहे. स्थानिक लोकांनाही फारसा इतिहास माहित नाही
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावर भैवनाथाचे मंदिर आहे.तसेच दोन गुहा आहेत.आणि अनेक लहान मोठी पाण्याचे हौद आहेत.
गडावरील राहायची सोय
गडावर रहाण्याची सोय आहे.पण पावसाळा ऋतूमध्ये मुक्काम करू नका.कारण पाऊस अधिक असतो.
गडावरील खाण्याची सोय
गडावर खाण्याची सोय नाही.
गडावरील पाण्याची सोय
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे
जाण्यासाठी लागणारा वेळ
गडावर जाण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात.