← सर्व किल्ल्यांकडे परत जा
कोथळ्याचा भैरवगड
जिल्हा:नगर
उंची: १०६३ मीटर
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: मध्यम
जवळचे गाव: कोथळा,राजूर,अकोले
पर्वतरांग: सह्याद्री
सद्यस्थिती: व्यवस्थित
परिचय
कोथळ्याचा भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक माहिती
अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या हरिश्चंद्राच्या रांगेत आहे.
गडावर जाण्याचे मार्ग
कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी आधी कोथळा हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या कोथळास येण्यासाठी अकोले तालुक्यामधील कोतुळ या गावी यावे. कोतुळवरून काही ठराविक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात. पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण २ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे.