← सर्व किल्ल्यांकडे परत जा
घरगड
जिल्हा:-
प्रकार: गिरिदुर्ग
कठीणता: मध्यम
जवळचे गाव: गडगडसांगवी
परिचय
घरगड किल्ला तथा गडगडा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे.[इगतपुरी तालुका , गडगड सांगवी गाव]
कसे जाल?
नाशिक पासून 25 ते 30 कि. मी अंतरावर आहे, नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे या गावापासून 5 ते 6 कि. मी आहे