मला खिरेश्वर गावातून तारामती शिखर जायचं आहे रास्ता कसा आहे night trek kru shkto ka PLZZ saga
मला खिरेश्वर गावातून तारामती शिखर जायचं आहे रास्ता कसा आहे night trek kru shkto ka PLZZ saga
मला खिरेश्वर गावातून तारामती शिखर जायचं आहे रास्ता कसा आहे night trek kru shkto ka PLZZ saga
Rasta acha hai
From khireshwar if first time for night trek..would suggest you to take guide... from panchnai easy hai
Night trek करू नका. धोके आहेत.
Khireshwar pasun sat sun konta group asel tar jau shakto... ४-५ तास लागतात... कठीण नाही आहे पण चालायला खूप आहे... तुम्ही पहिल्यांदा जाणार असाल तर सोबत कोणता ग्रूप भेटला तरच जा... मळलेली वाट सोडू नका... ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा.. मॅपिंग पहा
वाट चांगली मळलेली आहे पण night शक्यतो टाळा. सोबत ग्रुप असेल तर उत्तम
Changla aahe rasta pan thoda Thrilling aahe 4 hr lagel
जर तुम्ही लवकर चालू करणार असाल तर खिरेश्वर मधून गाईड घ्या. वाट चुकणारी नाही पण पहिल्यांदा जाणार असला तर गाईड घेतलेला उत्तम
मच्छिंद्र लोहकरे खिरेश्वर 9370434106
Akele mat jao sath me koi to hi jao