chaitanya.yadav25
Chaitanya Yadav
March 30, 2026 at 06:24 PM

कलावंतीण ला जायचा विचार आहे night ट्रेक साठी कसा आहे

कलावंतीण ला जायचा विचार आहे night ट्रेक साठी कसा आहे

0 Likes
4 Comments208 Views

Comments4

guptasonu89
Sonu GuptaMar 30, 2026

Not a good idea for night trek.

1
prathamjadhav734
Prathamesh JadhavMar 30, 2026

नाईट ट्रेक शक्यतो टाळाच..

1
mayursonawane4030
Mayur SonawaneMar 30, 2026

वरती पठारावर लोकवस्ती आहे तिथं मुक्काम करायला हरकत नाही सोबत टॉर्च ठेवा फक्त रात्री ट्रेक करणार असाल तर बाकी मस्त आहे एकदम

1
pb20july1988
Pratik BagraoMar 31, 2026

शक्यतो सकाळी लवकर चालू करावा

1