tambdekunjal
Kunjal Tambade
February 27, 2026 at 11:24 AM

मनमाड railway station वरून अंकाई टंकाईला जाण्यासाठी रिक्षा असतात का ? असतील तर त्यांचे भाडे काय आहे ? किल्ल्यांवरती कॅम्प करू शकतो का ? सर्वात महत्वाच पाणी आहे का ? जर कोणी गेलास असेल तर त्यांनी नक्की सांगा . धन्यवाद 🙏

2 Likes
10 Comments212 Views

Comments10

A
Aditya NewalkarFeb 27, 2026

Mi suddha janar ahe 7 tarik la ratri.
Ani group ahe .
Vishay asa ahe ki mi ratri 12 cha darmyan janar ahe so mala kahi contact number milel tar pathva.

1
devreakshay74
Akshay DevreFeb 27, 2026

हो अंकाई टंकाई वर canp करु शकता पण खालुन पाणी बॉटल घेऊन जा वरती सहकरुन पाणी नाही भेटत

1
mrugeshsahani972
mrugesh SAHANIFeb 27, 2026

रिक्षा करू शकतो जरा भाव करायला लागतो.. ३०० रुपयात घरून जातात आणि घेऊन येतात....
पाण्याचे टाके आहेत पण पाणी दूषित आहे..

1
tambdekunjal
Kunjal TambadeFeb 27, 2026

जाऊन येऊन किती घेतात रिक्षावाले ?
दिलेल्या इतर माहिती बद्दल सर्वांचे धन्यवाद ♥️

A
Aditya NewalkarFeb 27, 2026

Kunjal bhava tu kadi jatoy ?

1
tambdekunjal
Kunjal TambadeFeb 27, 2026

Fix nahi ahe

A
Aditya NewalkarFeb 27, 2026

Jaun alas tar contact numbers gheun ye.
Rickshaw, Taxi, Stay

tambdekunjal
Kunjal TambadeFeb 27, 2026

Okay 👍 nakkich

1
maulimaharaj1998
Mauli RajiwadeFeb 27, 2026

Manmad Stand varun shirdi ST every 30 min la aahe te pakda Ankai Base village la sodel..

Nahitar Auto aahet je Ankai killya chya paytha paryant sodel manmad station varun ankai tankai 10km aahe fakta

Manish Tamtam Manmad : +91 75176 42302
Arjun Manmad Tamtam - 8975967554

3
A
Aditya NewalkarMar 1, 2026

Ankai tankai cha base village la konacha contact ahe ka je homemade jevan detil.

Similar Posts

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की स...
May 5, 2026

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा
May 19, 2026

ढाकगड मुंबई वरून १ दिवसात होईल‌‌ का? आणि मुंबई वरून कस जायचं गाईडचा नंबर असला तर द्यावा

ढाकगड मुंबई वरून १ दिवसात होईल‌‌ का? आणि मुंबई वरून कस जायचं गाईडचा नंबर असला तर द्यावा
Jan 26, 2026

Asherigad la koni Public transport ne gela aahe ka ya aadhi.? Kahi idea asel tr share kara

Asherigad la koni Public transport ne gela aahe ka ya aadhi.? Kahi idea asel tr share kara
May 28, 2026