bhoitejayesh231
Jayesh Bhoite
May 19, 2026 at 06:35 AM

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा

आम्हाला आशेरी गडावर जायचं आहे. आम्हाला पालघर रेल्वे स्थानकावरुन शेअरिंग गाडी मिळेल का. आणि कोणाकडे गाडीवाल्याचा नंबर असेल तर पाठवा

0 Likes
1 Comments146 Views

Comments1

tambdekunjal
Kunjal TambadeMay 19, 2026

पालघर स्टेशन la उतरल्यावर west la जायचं बाहेर तिकडे बाहेर मस्तान नाक्याला जाण्यासाठी शेअरिंग गाड्या असतात . पण t जोपर्यंत भरत नाही तो पर्यंत सोडत नाहीत म्हणून पालघर डेपो मधे जायचं तिकडे जाऊन विचारायचं मस्तान नाक्याला जाण्यासाठी कोणती बस पकडायची mg ते सांगतील आम्ही जव्हार la जाणारी bus पकडली होती तिच्या ne मस्तान नाक्याला उतरलो आणि तिकडून रिक्षा असतात ते 30 ते 40 रुपयात सोडतात शेअरिंग ne highway वरती तिकडून आशेरी गावचा बेस Village 1 km आत मध्ये आहे चालत आरामात जाऊ शकतो .
Return येताना parat highway la यायचं तिकडे रिक्षा मिळतात पण या वेळी मनोर la उतरायचं कारण तिकडून बस आणि शेअरिंग टॅक्सी मिळून जाते जी पालघर स्टेशन la सोडतात.

1

Similar Posts

पुणे वरून राजगड ला जाण्यासाठी private गाडी वाल्यांचा मोबाईल नंबर मिळेल का असेल तर plz reply

पुणे वरून राजगड ला जाण्यासाठी private गाडी वाल्यांचा मोबाईल नंबर मिळेल का असेल तर plz reply
Dec 16, 2025

स्वतःची गाडी नसेल तर पुणे स्टेशन वरून राजगड ला कस जायचं. पब्लिक transport वगेरे काही आहे काय.

स्वतःची गाडी नसेल तर पुणे स्टेशन वरून राजगड ला कस जायचं. पब्लिक transport वगेरे काही आहे काय.
Mar 28, 2026

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की सांगा.🙏

मला किल्ले अशेरी ट्रेक करायचा आहे. विरार वरुन कोणती शेअरिंग गाडी मिळेल का.? आमचा ग्रुप आहे १०/१२. कोणाकडे नंबर किंवा कस जायचं हे माहित असेल तर नक्की स...
May 5, 2026

वाई मध्ये कोण पांडवगड पळपाश्वर साठी येणार असेल तर शेतात मचान घर मिळेल

वाई मध्ये कोण पांडवगड पळपाश्वर साठी येणार असेल तर शेतात मचान घर मिळेल
Jun 27, 2026

हरिश्चंद्रगड ला कॅम्पिंग ला जायच आहे तर गडावर जेवायची सोयी साठी कोणाचा नंबर मिळेल का

हरिश्चंद्रगड ला कॅम्पिंग ला जायच आहे तर गडावर जेवायची सोयी साठी कोणाचा नंबर मिळेल का
Jun 11, 2026