amarkokamkar11950
Amar Kokamkar
February 20, 2026 at 05:50 PM

प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? कृपया माहिती द्या.

प्रबळगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?
कृपया माहिती द्या.

0 Likes
7 Comments226 Views

Comments7

gautam.vadalkar35
Gautam VadalkarFeb 20, 2026

हो आहे. काळा बुरुज जवळपास आहे

1
tambdekunjal
Kunjal TambadeFeb 20, 2026

नाही. काळा बुरुजाजवळ 2 पाण्याचे टाके आहेत पण ते पाणी पिण्या योग्य नाही वाटत . संध्याकाळ पर्यंत दुकान वाले असतात पाण्याचा बॉटल घेऊन पण त्या महाग आहेत .

1
anandwarang1994
anand warangFeb 20, 2026

Sunday la मिळू शकते,तेथील रहिवाशी स्टॉल लावतात बाकी पाण्याच्या काही स्रोत नाही.

1
patanesahil
Sahil PataneFeb 20, 2026

Udya janar ahe ka

1
rajandrakaranjekar
Yash KaranjekarFeb 20, 2026

Khich soy nhiye tithe पाण्याची gavat bhetel khali tithun Gheun jau shakta var nhi bhetat

1
amarkokamkar11950
Amar KokamkarFeb 20, 2026

Ok.. धन्यवाद सर्वांना अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

1
www.abhi.savant
Abhijit SavantFeb 20, 2026

नाही, पाणी घेऊन जावे किंवा जाताना रविवारी गावकरी दुकाने लावतात तिथून घ्या थोडे महाग पडेल पण इलाज नाही. गडावरील टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही.

2

Similar Posts

सुधागडला प्यायच्या पाण्याची सोय आहे का ? .. कृपया अपडेट द्या.

सुधागडला प्यायच्या पाण्याची सोय आहे का ? .. कृपया अपडेट द्या.
Feb 28, 2026

राजगडावर सध्या पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे? गुंजवणे दरवाजा किंवा पद्मावती मंदिराच्या जवळच्या टाक्यात पाणी आहे का?

राजगडावर सध्या पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे? गुंजवणे दरवाजा किंवा पद्मावती मंदिराच्या जवळच्या टाक्यात पाणी आहे का?
May 6, 2026

तोरणा किल्ल्यावर मुक्काम करता येतो का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का...

तोरणा किल्ल्यावर मुक्काम करता येतो का, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का...
Dec 17, 2025

कलावंतीण दुर्ग व प्रबळगड येथे रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का..?? आम्ही 2 लोक आहोत कृपया कोणाकडे काही माहिती असेल plzz कळवा

कलावंतीण दुर्ग व प्रबळगड येथे रात्री राहण्यासाठी परवानगी आहे का..?? आम्ही 2 लोक आहोत कृपया कोणाकडे काही माहिती असेल plzz कळवा
Mar 18, 2026