tambdekunjal
Kunjal Tambade
February 20, 2026 at 11:51 AM

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का ? असेल तर सांगा. नसेल तरी पण सांगा. धन्यवाद 🙏

0 Likes
1 Comments106 Views

Comments1

shende.tejas1809
Tejas ShendeFeb 20, 2026

किल्ल्यावर नाहीये परवानगी. तर तुम्ही जाताना पायरी मार्गावर असणाऱ्या दुकानांमध्ये stay करू शकता. जेव्हा तुम्ही महादरवाज्याजवळ पोहचता तेव्हा तिथे एक मावशी राहतात त्या तुम्हाला जेवण पण देतील.

3

Similar Posts

रायगड वरती रात्री राहायला परवानगी आहे का?

Feb 20, 2026

रायगड वरती गाईड चा नंबर कोणाकडे असेल तर पाठवा आणि मानधन किती घेतील

Jan 24, 2026

रायगड रात्री सुरू असतो का?? म्हणजे आम्ही रात्री ३-४ च्या सुमारास वर जाणार आहोत..

Dec 20, 2025

सिहंगड रात्री करू शकतो का?? गडावर टेन्ट लावायला( मुक्काम ला )परवानगी आहे का? काही माहिती असेल तर सांगा

Mar 14, 2026

रायगड वरती गाईड हवाय कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर पाठवा

Jan 12, 2026