Mahesh Jadhav
February 5, 2026 at 08:24 PM
रायगड किल्ल्यावर रात्रीचे राहता येत का Raigad killa var stay karata yeto ka
रायगड किल्ल्यावर रात्रीचे राहता येत का
Raigad killa var stay karata yeto ka
1 Likes
2 Comments78 Views
रायगड किल्ल्यावर रात्रीचे राहता येत का
Raigad killa var stay karata yeto ka
नाही, मुक्काम करण्याची परवानगी नाही तिथे.
रायगड किल्यावर फक्त रोप वे चे रूम आहेत तिथे राहता येते , Tent लावून राहण्यास परवानगी नाही..