madhav dhamapurkar
January 3, 2026 at 05:52 AM
पुणे वरून गोरखगड ला कसं जाता येईल ? कोणी guide करू शकत का ?
पुणे वरून गोरखगड ला कसं जाता येईल ? कोणी guide करू शकत का ?
0 Likes
4 Comments76 Views
पुणे वरून गोरखगड ला कसं जाता येईल ? कोणी guide करू शकत का ?
पुणे वरून जुन्नर जुन्नर वरून माळशेज माळशेज वर्ण गोरखगड
पुणे वरून कल्याण ला या ट्रेन ने कल्याण स्टेशन वरून बस असते मुरबाड साठी. मुरबाड ला उतरा मुरबाड बस डेपो वरून टम टम भेटेल देहरी गावापर्यंत. तिथून ट्रेक
पुणे➡️जुन्नर➡️माळशेज➡️म्हसा➡️ गोरखगड⤴️
पुणे वरून मुरबाड आणि तिथून गोरखड