Sachin Patil
December 17, 2025 at 02:54 AM
गोरखगड किल्ल्यावरती मुक्काम करू शकतो का..
गोरखगड किल्ल्यावरती मुक्काम करू शकतो का..
1 Likes
6 Comments220 Views
गोरखगड किल्ल्यावरती मुक्काम करू शकतो का..
Kadi jnr ahe tumhi
हो करू शकता
हो करू शकता, गुहा आणि पाणी आहे
गोरखगड किल्ल्यावरून अहुपे घाटाला जाऊन येण्यास किती वेळ लागतो..
Ho karu shakta
हो करू शकतो पण टेंड जोडीला घेऊन जा
नाहीतर खाली सभामंडप पण आहे